Monday, October 10, 2011
''फक्त मैत्रिण''
आहे एक वेडी मुलगी,
आहे एक वेडी मुलगी,
कस सांगू तिला
सारखी विचारत असते,
सारखी विचारत असते,
Girlfriend आहे का तुला ?
आहे ती सुंदर,
आहे ती सुंदर,
दिसते ती मस्त,
माहित नाही
''फक्त मित्र ''
माहित नाही
''फक्त मित्र ''
समजते मला,
की त्यापेक्षा जास्त?
तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप Shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत Try?
''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!
तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप Shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत Try?
''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!
Labels: कविता..
Wednesday, September 28, 2011
" पहिला पाऊस !!
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशी
तळं होऊन साचायचं !
तळं होऊन साचायचं !
आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे
असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं !
म्हणून ..
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !
Labels: कविता..
Thursday, April 21, 2011
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती,
करणा नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती ,
नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल ती ,
संसार कसा सांभाळेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
फ्याशन करील की संस्कृती पळेल ती ,
परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती ,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती ,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का ती ,
आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का ती ,
दु:खातही न तुटता हसेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती,
करणा नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती ,
नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल ती ,
संसार कसा सांभाळेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
फ्याशन करील की संस्कृती पळेल ती ,
परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती ,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती ,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का ती ,
आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का ती ,
दु:खातही न तुटता हसेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
Labels: कविता..
प्रेमात पडल की असच होणार..!!
प्रेमात पडल की असच होणार..!!
प्रेमात पडल की असच होणार..!!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार.!
डोळ्यात तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग;
तीच्यापुढे फ़ीका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार.!
तीच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,
मित्रान्समोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सार राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार.!
मेसेजनी तीच्या Inbox आपला भरुन जाणार्,
तीचा साधा Message सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक Sent Message पहिला तीलाच Forward होणर,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार.!
Labels: कविता..
;;
Subscribe to:
Posts (Atom)


