Friday, September 30, 2011

मैत्री..........

मैत्री


मैत्री एक गांव असत...

आणी मैत्रिण हे,
त्याहून सुन्दर नाव असत..

हे नाव असत आनंदाच...
नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच...

आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत..
वरवर साध वाटल,
तरी काळजाचा ठाव असत...

0 Comments:

Post a Comment